Latest Marathi News Update live :  काल एक गद्दार बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

ठाकरे कुटुंबीय एकाच वेळी एकाच व्यासपीठावर दाखल 

अमित आणि आदित्य ठाकरे मंचावर एकत्रित  

काल एक गद्दार बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

मराठी माणूस भांडला दिल्लीचे गुलाम मालक झाले - उद्धव ठाकरे

राज्यातून उद्योगधंदे पळवून लावले - उद्धव ठाकरे

मराठीसाठी भांडणाऱ्यांना गुंड म्हणत असतील तर आम्ही गुंड आहोत - उद्धव ठाकरे

आमच्यातील आंतरपाट अनाजी पंताने दूर केला - उद्धव ठाकरे

एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

बऱ्याच वर्षानंतर राजसोबत व्यासपीठावर भेट - उद्धव ठाकरे

सन्मानिय बाळासाहेबांचे स्वप्न साकार व्हावं हीच इच्छा - राज ठाकरे

मराठी भाषा, मराठी माणूस याच्याशी तडजोड होणार नाही - राज ठाकरे

आता भाषेनंतर जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील - राज ठाकरे

जास्त नाटकं केल्यास कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

तुमची मुलं कुठं शिकली याचाही विचार करा - राज ठाकरे

मुंबई वेगळं करण्याचा प्रयत्न हाणून पाडला - राज ठाकरे

महाराष्ट्र जेव्हा एकवटतो पेटून उठतो तेव्हा काय होतं हे त्यांना समजलं असेल - राज ठाकरे

तुमची सत्ता असेल ती विधान भवनात - राज ठाकरे

माझ्या महाराष्ट्राकडे वेड्या-वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे

आम्हाला एकत्र आणायला देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे

आज मोर्चा निघायला पाहिजे होता - राज ठाकरे

सरकारला मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली.

20  वर्षानंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र

राज ठाकरे असलेल्या केबिनमध्ये उद्धव ठाकरे दाखल

ठाकरे बंधू डोममध्ये दाखल

ठाकरे बंधू काय बोलणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष

राज ठाकरे सभास्थळी दाखल 

सभागृहस्थळी उद्धव ठाकरे दाखल

राज ठाकरे निवासस्थानावरुन वरळी डोमसाठी रवाना 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com