प्रतापगड किल्ल्यावर ग्रामस्थांच्या उपस्थितीत जागतिक वारसा स्थळ फलकाच अनावरण
शिवसेनेचा उद्या जाहीर मेळावा
ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर शिंदे भूमिका स्पष्ट करणार
मुंबईत अनेक ठिकाणी दुपारी बारा वाजता जल्लोष होणार
मंत्री आशिष शेलार यांच्या आवाहनानुसार दुपारी बारा वाजता युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसामध्ये नोंद केल्याबद्दल जल्लोष साजरा केला जाणार