Lokshahi Marathi Live
Lokshahi Marathi Live

Latest Marathi News Update live : मुंबईहुन कसाऱ्याकडे येणाऱ्या ट्रेनवर अचानक दरड कोसळली

मुंबईहुन कसाऱ्याकडे येणाऱ्या ट्रेनवर अचानक दरड कोसळली

व्यवसाय सल्लागार समितीची बैठक सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

कृषीमंत्र्यांचा जोपर्यंत राजीनामा होणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही... छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील

यवतमाळच्या आर्णी पोलीस ठाणे हद्दीत विधवा महिलेला सासरच्यांनी विकलं 

23 नक्षलपिडीतांना पोलिस विभागात नोकरी

उद्या संसदेच्या कामकाज समितीची बैठक

सोन्याच्या भावात तीन दिवसात तेराशे रुपयांनी वाढ

कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण

लोकसभा, राज्यसभाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com