Latest Marathi News
Latest Marathi News

Latest Marathi News Updates live : Whatsapp मध्ये Insta, FB च्या तोडीचं आलंय भन्नाट फिचर

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस

सीबीआयचे छापे आज छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्ली सकट देशभरात 60 ठिकाणी छापेमारी

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तसा आदित्य ठाकरे राजीनामा कधी देणार सत्ताधाऱ्यांचा विधानसभेत प्रश्न 

कल्याण-शीळ रोडवर सकाळ पासूनच ट्रफिक जॅम, विद्यार्थ्यांना पडला फटका, दुपारच्या शाळांना दिली सुट्टी.

वाशीमचे नवे पालकमंत्री दत्तात्रय भरणे

पुणे पुण्यातल्या खराडीत धक्कादायक प्रकार, एच आय व्हि पॉझिटिव्ह महिलेवर लैंगिक अत्याचार..

Whatsapp अपडेट केलंत का? Insta, FB च्या तोडीचं आलंय भन्नाट फिचर!

सोशल मीडियाचे युजर्स दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढणे स्वाभाविक आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी व्हाट्सअपने नवीन फिचर आणले आहे, ते म्हणजे आपल्या व्हाट्सअप स्टेट्सला आता आपल्या आवडत्या गाण्याची जोड देता येणार आहे. तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना टॅग देखील करता येणार आहे

शिंदेंच्या आमदारांनी ठाकरे गटाच्या आमदाराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com