Lokshahi News Live
Lokshahi Marathi Live

Latest Marathi News Updates live : गुढीपाडवा,रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 5 दिवस बंद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इंदापूर दौरा

नवी मुंबईमधील कोपरखैरणे येथे शिक्षकानेच विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिकत्याचार...

मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जळगाव जिल्ह्यातील बाजार सजला

मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जळगाव जिल्ह्यातील बाजार सजला असून बाजारात गुढीपाडव्यानिमित्त विविध वस्तूंचे स्टॉल देखील लावण्यात आलेले आहे.. साखरेपासून बनवले जाणारे हार कंगन गुढीसाठी लागणारी काठी व पैठणी साडी यांसह विविध सजावटीच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या असून या सर्व वस्तूंवर दहा ते पंधरा टक्क्यांची भाव वाढ झाली आहे... याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी….

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून छत्रपती संभाजी नगरच्या नेत्यांनी आसाराम बापूंची पाठराखण केली आहे आणि समर्थन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी कावा पद्धत वापरून औरंगजेबाची कबर तोडणार - महामंडलेश्वर कल्कीराम महाराज यांचा इशारा

 गुढीपाडवा,रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 5 दिवस बंद

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com