महाराष्ट्रात २५५५ कोटींचा इन्शुरन्स, ६४ लाख शेतकऱ्यांना फायदा, पीकविमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवला जाणार .आज राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा.....ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यात पाऊस बरसण्याचा अंदाज......हवामान विभागाने दिलं येलो अलर्ट....