Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live : लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर 63 हजार कोटी रुपयांचे कर्ज - राज ठाकरे

गुढीपाडव्यानिमित्त वाहन खरेदीत पाच पट वाढ

पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर...

राज ठाकरेंच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते दाखल

मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष

राज ठाकरे सभास्थळाकडे रवाना

आशिष शेलारांवर कवितेतून संदीप देशपांडे यांची टीका

आशिष झोलार म्हणत केली टीका

EVM मध्ये ज्यांची मतं दिसली त्यांचे आभार - राज ठाकरे

देशभर विद्युत दाहिन्या झाल्या पाहिजे - राज ठाकरे

चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू बिनकामाचे - राज ठाकरे

इतिहासाला जातीच्या चष्म्यातून का पाहता ? -  राज ठाकरे

मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथेच गाडला - राज ठाकरे 

अदानी हुशार निघाला आम्ही अडाणी निघालो - राज ठाकरे

मराठी येत नसेल तर कानाखाली बसणार - राज ठाकरे 

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर 63 हजार कोटी रुपयांचे कर्ज - राज ठाकरे 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com