Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live : MI vs LSG सामन्याला सुरुवात झाली असून मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे.

३५ हजार उद्योजकांना मुख्यमंत्री रोजगार योजनेतून आम्ही उद्योजक तयार केले-उदय सामंत 

कळंब मधील मयत मनीषा बिडवेचा मोबाईल आरोपी रामेश्वर भोसले च्या घरी मोबाईल सापडला..

पल्लवी अंभोरे यांची  पैठणमधील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती

मुंबईत आज अवकाळी पावसाचा अंदाज, मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये देखील पावसाचा इशारा...

फडणवीसांनी अभिनेते मनोज कुमार यांना आदरांजली वाहिली

MI vs LSG सामन्याला सुरुवात झाली असून मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे. 

रिषभ पंत अवघ्या 2 धावांसह परतला 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com