26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा यांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.“डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे. आता आपल्याला सत्याचा सामना करावा लागेल.” असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे.