Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा स्थानक परिसरात रेल्वे ट्रॅकशेजारी भीषण आग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरली...

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १४ तास पाणीकपात

तनीषा भिसेंच्या मृत्यूनंतर पिंपरी पालिका जागी झाली, 650 रुग्णालयांना नोटिसा धाडल्या...!

मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार - वक्फ कायद्याविरोधात बंगालमध्ये दगडफेक आणि जाळपोळ, इंटरनेट बंद

छत्रपती संभाजीनगर शहराचा पारा वाढताच सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील वाघोबांना थंडगार हवेसाठी कूलर सुरू

नवीन वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातून पहिली याचिका दाखल

बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचलच्या मंडीची खासदार कंगना रनौतने पंतप्रधान मोदींची तोंडभरून स्तुती केली.

नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस..

महाविकास आघाडीच्या खासदारांविरोधात मुंबईत बॅनरबाजी...

सुप्रिया सुळेंचा पुणे कलेक्टर कार्यालयासमोर ठिय्या

प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा स्थानक परिसरात रेल्वे ट्रॅकशेजारी भीषण आग

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com