Lokshahi Live Blog
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live: केंद्रीय मंत्री, उत्तर मुंबईचे भाजपचे खासदार आणि आदित्य ठाकरे यांच्यात ट्विटर वॉर

राजन साळवींचा थोड्याच वेळात पक्षप्रवेश

उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर राजन साळवी लवकरच एकनाथ शिंदे यांच्या गटात पक्षप्रवेश करणार.

राजन साळवींचा पक्षप्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजन साळवी यांनी हाती घेतले धनुष्यबाण

हर्षवर्धन सपकाळ यांची कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड

नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये फायरिंगची घटना

केंद्रीय मंत्री, उत्तर मुंबईचे भाजपचे खासदार आणि आदित्य ठाकरे यांच्यात ट्विटर वॉर

मुंबईने खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्यांनी किती लज्जास्पद कृत्य केले आहे. ज्या माणसांनी त्यांना निवडून दिले त्या मुंबईचा विश्वासघात केला आहे असा आदित्य ठाकरे यांनी पियुष गोयल यांच्यावर आरोप केले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com