विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला
सरकार नवीन आहे पण माझं कार्य जुनाच आहे. महाराष्ट्राचे विधिमंडळ हे देशातील सर्वात अजून प्रीलियम बॉडी म्हणून ओळखलं जातं. संसदीय लोकशाही कशाप्रकारे बळकट केली जाईल यावर माझं लक्ष राहणारच आहे आणि आपलं ऍव्हरेज एज ऑपरेशन हे 27 वर्ष आहे. या पोपुलेशनला स्किल डेव्हलपमेंट मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि जगातल्या कानाकोपऱ्यात भारतातली युवा पिढी जाऊन देशाला अभिमान वाटेल असं कार्य करू शकतील.
छत्रपती संभाजी महाराज आमचे आदर्श- मुख्यमंत्री फडणवीस
छत्रपती संभाजी महाराज आमचे आदर्श-मुख्यमंत्री फडणवीस महणाले. संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूरावरून फडणवीस आक्रमक...सायबर विभागाचे यजी यशस्वी यादवांना याना फडणवीसांचे आदेश.. 'ऐतिहासिक गोष्टींबाबत चुकीच्या पद्धतीने लिहिणं योग्य नाही. विकिपीडियाचे काही नियम आहे.
उद्धव ठाकरे लवकरच करणार कोकणचा दौरा
उद्धव ठाकरे लवकरच करणार कोकणचा दौरा
ठाकरेंच्या शिवसेनेचं कोकणात झालेल्या डॅमेज नंतर उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर
नव्या लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या सूचना