८ व ९ मार्च रोजी रंगणार खासदार vs बाॅलीवूड असा क्रिकेटचा सामना.
मुंबईतील MCA मध्ये रंगणार सामना. या सामन्यात सर्व पक्षाचे तरुण खासदार सहभाग होण्याची शक्यता.
धनंजय मुंडे बेल्स पाल्सी आजाराने त्रस्त
त्याच दरम्यान मला Bell's palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही. - धनंजय मुंडे
मनोज जरांगे पुन्हा देशमुख कुटुंबाची भेट घेणार
मनसे पक्षात होणार मोठे फेर बदल - बाळा नांदगावकर
गोरेगाव फिल्मसिटी परिसरात भीषण आग
आंबेवाडीच्या झोपडपट्टीमध्ये मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग वाढली असल्याची माहिती मिळाली आहे. आगीत मोठ्या प्रमाणात घरं जळून खाक