ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका.रवींद्र जडेजाने 23 व्या ओव्हरला मार्नस लाबुशेनची विकेट घेतली.रवींद्र जडेजाने जोश इंग्लिसची विकेट घेतली.शमीने 36 व्या ओव्हरला स्मिथ विकेट घेतली.अक्षर पटेलने 37 व्या ओव्हरला मैक्सवेल विकेट घेतली.वरुणने 42 व्या ओव्हरला ड्वापशुइसची विकेट घेतली.हार्दिक पंड्याने ४७ व्या ओव्हरला कैरीची विकेट घेतली .श्रेयश अय्यरने एलेक्स कॅरी बाद विकेट घेतली.ऑस्ट्रेलियाने दिलेले 265 धावांचे आव्हान पेलण्यासाठी भारत सज्ज. रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले .शुभम गिल याची विकेट गेल्यानंतर स्टार खेळाडू विराट कोहली मैदानावर सज्ज.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाज उत्तम कामगिरी बजावताना दिसत आहेत. विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण झाले आहे.