लाडकी बहीण योजनेचं मार्चचं अनुदान लवकरच मिळणार असून बुधवारपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे.