अखिल महाराष्ट्र मूर्तिकारांचं आज महासंमेलन होणार आहे. पीओपी बंदी संदर्भात या महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. .चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. चंद्रपूर मार्गावर हे आंदोलन करण्यात आल्याने सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली. .स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलकांची विधानभवनावर धडक.आंजर्ले गावात पालखी ढोलताशांच्या गजरात पोहचली घरोघरी .नाशिक शहरात GBS चा शिरकाव झाला असून रुग्णांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.