Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live : हनी सिंहच्या कार्यक्रमात चाहत्यांवर लाठीचार्ज

सतीश भोसलेला घेऊन पोलीस बीडकडे रवाना होणार

धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी

अजित पवारांच्या घरी सनईचौघडे वाजणार; जय पवारांनी भावी पत्री ऋतुजा पाटीलसह शरद पवार आणि कुटुंबाचे घेतले आशीर्वाद

मढी यात्रेला सुरूवात मात्र अद्यापही दुकानांचं वाटप नाही

आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आयआयसीटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई- अमरावती एक्स्प्रेसला अपघात

सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस शिरूर पोलीस ठाण्यात दाखल

सतीश भोसले उर्फ खोक्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं

शरद पवार, सुप्रिया सुळे बारामतीच्या दिशेनं रवाना

खोक्याला थोड्याच वेळात शिरूर न्यायालयात हजर करणार

सोलापुरात वाढत्या उन्हामुळे सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे महापालिका प्रशासनाचे आदेश

नागपूरच्या प्रतापनगर येथील राम भंडार हॉटेलमध्ये लागली आग

सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी

हनी सिंहच्या कार्यक्रमात चाहत्यांवर लाठीचार्ज

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com