Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live : कॉंग्रेसचा मुंबईत मोर्चा, विविध मागण्यांसाठी कॉंग्रेस आक्रमक

अखेर 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या

नागपुरात तणावपूर्ण भागात पोलिसांचा रुट मार्च

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला

न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्टोफर लॅक्सन आज महाराष्ट्र दौऱ्यावर

नागपूर येथे झालेल्या हिंसाचारानंतर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी बोलावली तातडीची बैठक

नागपूर शहरातील संचारबंदी असलेल्या भागातील शाळा आजही बंद ठेवण्याचा निर्णय

विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

अधिवेशन संपताच भाजपाच्या आमदारांसह मंत्र्यांचं प्रशिक्षण

प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर

प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून प्रशांत कोरटकराच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

विधानसभा अध्यक्षांकडून सर्वपक्षीय आमदारांना जेवणाचे निमंत्रण

खालापूरमध्ये रविकांत तुपकर यांना पोलिसांनी रोखलं

नागपुरात 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

केईएम रुग्णालयाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन

RSS संघ कोणत्याही हिंचे समर्थन करत नाही. नागपुरातील दंगलीवरुन RSS संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

कॉंग्रेसचा मुंबईत मोर्चा, युवक नेत्यांना पोलिसांनी अडवलं

विविध मागण्यांसाठी कॉंग्रेस आक्रमक 

गुन्ह्यात पहिल्या 10 यादीत महाराष्ट्रातील एकही शहर नाही- फडणवीस 

गुन्हेगारीमध्ये देशात महाराष्ट्र 8 व्या क्रमांकावर- फडणवीस 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com