Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live : उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची विधानभवनात भेट

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपायला उरले अवघे तीन दिवस; अंतिम आठवडा प्रस्तावावर होणार चर्चा

कुणाल कामराच्या स्टुडिओत तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना नेते कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतले

मुंबईवर पाणीटंचाईचे भीषण संकट; पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा घटला

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी वाढणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज खार पोलिसांत तक्रार दाखल करणार

नागपुरात फहीम खानच्या घरावर कारवाई

प्रशांत कोरटकरची मुंबई उच्च न्यायालयात धाव; आज हायकोर्टात सुनावणी

सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटली

कोल्हापूर शहराच्या हद्दवाडी विरोधात 18 गावांनी बंद पुकारला

कुणाल कामराप्रकरणी विधानसभेत खडाजंगी

उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची विधानभवनात भेट

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com