Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live : UPI ची सेवा ठप्प, आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी

UPI ची सेवा ठप्प, आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडमध्ये दाखल

टँकर चालक संघटनेची आज पुन्हा बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज वक्फ सुधारणा विधेयकाबाबतच निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देण्यात येण्याची शक्यता

MPSC च्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट

अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला

वॉटर टँकर असोसिएशनचा संप सुरूच राहणार

देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह

शरद पवार आज सातारा दौऱ्यावर

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंतचा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद राहणार

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com