तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुणे पोलीस आज डॉ. सुश्रुत घैसासांना पाठवणार नोटीस
भिडे पूल आज पासून वाहतुकीसाठी बंद
पुण्यात शरद पवार - अजित पवार आज एकाच कार्यक्रमात
बडतर्फ अधिकारी रणजीत कासलेला आज कोर्टात हजर करणार
म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार; किमतीचे नवे सूत्र ठरवण्यासाठी प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय समितीची नेमणूक
गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई; 358 गावं आणि 1 हजार 26 वाड्यावस्त्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा
विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
श्विनी बिद्रे प्रकरणात आरोपी अभय कुरूंदकरला जन्मठेपेची शिक्षा
परदेशात जाऊन राहुल गांधी भारताची बदनामी करत आहेत- देवेंद्र फडणवीस
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये आतापर्यंत २८.०४ टक्केपाणीसाठा. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा ६ टक्के जास्त. सगळ्यात कमी पाणीसाठा मोडक सागर धरणात आहे.
राज ठाकरेंना मातोश्रींचे आमंत्रण द्या; नाशिकच्या शिवसैनिकांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
राळेगाव तालुक्यातीअज्ञात वाहनाच्या धडकेत पत्नी ठार तर पती व मुलगा गंभीर जखमी
अमरावतीत काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने