Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार

पंतप्रधान मोदी यांना पुतीन यांचा फोन

पाकिस्तानकडून LOCवर गोळीबाराची मालिका सुरुच

गृहसचिव आज राज्याच्या सचिवांची बैठक घेणार

मुंबईला आजपासून पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा

वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक विभागाची अनोखी शक्कल

10 ठिकाणी सिव्हील नागरी सुरक्षा विभागाकडून मॉक ड्रिलची तयारी

देशात 244 जिल्ह्यांमध्ये उद्या मॉक ड्रिल होणार

मुंबईच्या अँटोनियो डीसिल्व्हा या हायस्कूलमध्ये आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास सायरन वाजवला

जालन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

मुंबईत आर्थिक गुन्हे शाखेचा 9 ठिकाणी छापा

अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडासह गारपीट

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांची पंतप्रधान निवासस्थानी बैठक

चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com