Lokshahi Marathi Live
Lokshahi Marathi Live

Latest Marathi News Update live : देशात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 4 हजारांवर

आरसीबीच्या जल्लोषावेळी चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी 11 जणांचा मृत्यू

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत विशेष कार्यक्रमांचे आयोजन

देशात सक्रिय कोविड रूग्ण संख्या पोहचली 4302 वर

अकरावी प्रवेश अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

धक्कादायक ! पोटच्या मुलीवर पोलीस पित्याचा अत्याचार

सांगली जिल्ह्यातील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू

थोड्याच वेळात समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण

'दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही'; ठाकरे बंधू एकत्र येण्यावर अमित ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

लातूरहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसचा अपघात; 30 प्रवासी जखमी, 20 जणांची प्रकृती गंभीर

देशात सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 4 हजारांवर

चंद्रपूरमध्ये वन नियंत्रण कक्षाचं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन

राज्यातील 903 योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी केलं वृक्षारोपण

लाडकी बहिण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी निधी मंजूर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com