Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजारांवर

वैष्णवी हगवणे प्रकरण; निलेश चव्हाण याची पोलीस कोठडी आज संपणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकांचा धडाका; सलग दुसऱ्यादिवशी राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे मनसेच्या उपाध्यक्षांची बैठक

उद्धव ठाकरेंना आज पदाधिकारी भेटण्याची शक्यता

मनसेचे नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आज राज ठाकरेंची भेट घेणार

देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजारांवर

भाडेवाढीनंतर महिनाभरात मुंबईतील बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले

नवी मुंबई विमानतळावरून अकासा कंपनीची विमानं उड्डाण करणार

नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

परभणीत कोरोनाचा शिरकाव; पुण्यातून परभणीत आलेल्या व्यक्तीला कोरोना

पुण्यात वाहतूक विभागाच्या 3 पोलिसांचं निलंबन

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com