Lokshahi Marathi Live
Lokshahi Marathi Live

Latest Marathi News Update live : मनसे नेते संदीप देशपांडे उदय सामंत यांच्या भेटीला

मराठा आरक्षणासंदर्भात 18 जुलैपासून पुन्हा नव्यानं सुनावणी होणार

बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस

बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस. शेतकरी नेते राजू शेट्टी आणि आमदार रोहित पवार बच्चू कडूंची भेट घेणार

काँग्रेसचा आज राज्यभर मशाल मोर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी ठाण्यातील मनसे कार्यालयाला भेट देणार

गिरगाव आणि दादर परिसरात पुन्हा लागले राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे बॅनर

रेल्वे प्रशासनाकडून ऑनलाइन रिझर्व्हेशनसाठीच्या नियमात बदल

रेल्वे प्रशासनाकडून ऑनलाइन रिझर्व्हेशनसाठीच्या नियमात बदल करण्यात आला आहे. आधार लिंक असेल, तरच रेल्वेचे ऑनलाइन रिझर्व्हेशन करता येणार

कोकणात आजपासून पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

बच्चू कडूंचा मुलगा देवासुद्धा आजपासून अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तिवसा, नांदगाव, चांदूरबाजार, अचलपूर येथे आंदोलन होणार

जालन्याच्या मंठा रोडवर रामनगरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको

मोठी बातमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं 15 जूनला संकल्प शिबीर

महाराष्ट्र विधिमंडळाने नेमलेल्या विशेष जन सुरक्षा विधेयक समितीची आज बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची तासभर चर्चा

मनसे नेते संदीप देशपांडे उदय सामंत यांच्या भेटीला

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com