Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सुमारे 88.48 टक्के मतदान

हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेच आज आंदोलन

डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरण; मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी 

एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर होण्याची शक्यता

लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये आता CCTVचा 'वॉच'

विदर्भातील शाळा आजपासून होणार सुरू

महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री 9 वाजता बैठक बोलावली

गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नी आज बैठक

मरिन लाईन्स परिसरातील एका इमारतीला आग

चंद्रभागेत बुडणाऱ्या 6 भाविकांचे प्राण वाचवण्यात यश

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना आजपासून करता येणार रिझर्वेशन

नवी मुंबईच्या कामोठेमध्ये हिट अॅन्ड रनचा प्रकार; मद्यधुंद चालकाने एका महिलेला धडक दिली

इराण आणि इस्रायल युद्धाचा शेअर बाजारावर परिणाम; शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 600 अंकांची घसरण

कोल्हापुरात घातक इंजेक्शनची अवैध विक्री

ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी

सांगलीत वडिलांकडून पोटच्या मुलीला अमानुष मारहाण; मारहाणीत मुलीचा दुर्देवी मृत्यू

धाराशिवच्या परंडामध्ये भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर सहा ते सातजण गंभीर जखमी

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज दिवसभर सासवड येथे मुक्कामी असणार

हिंदी सक्तीविरोधात मनसेचं दादरमध्ये आंदोलन

खासदार सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; हिंजवडीतील पाणी तुंबण्याच्या कारणांचा शोध घेण्याची मागणी

आषाढी वारीच्या दिंडीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार; दुपारी 2 वाजल्यापासून गंगापूर धरणातून 6,160 क्यूसेक वेगानं पाणी सोडणार

एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com