Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनलची आघाडी

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनलची आघाडी

अजित पवारांनी आज बोलावली महत्त्वाची बैठक

ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज एकत्र पत्रकार परिषद

रेल्वे प्रवास महागणार 1 जुलैपासून लागू होणार नवीन भाडेवाढ; लांब पल्ल्याच्या वातानकुलित डब्यातील प्रवास भाड्यात वाढ होणार

राज्य क्रीडा विकास विभागाकडून महत्वपूर्ण निर्णय;  राज्यात क्रिडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

पुढील काही तासांत मुंबईसह ठाणे पालघर रायगड, पुणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा

शुभांशु शुक्ला आज घेणार अंतराळ झेप; इस्रोची AX-4 मोहीम आज प्रक्षेपित होणार

भारताच्या गोल्डन बॉयने पटकावलं सुवर्णपदक; ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक 2025 स्पर्धेचा नीरज विजेता

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचा डंका; कोल्हापूरच्या ऋतुजा गुरवला सुवर्णपदक

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई अमरावती दौऱ्यावर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com