Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच

पुण्यात अंमली पदार्थाविरोधात पथकाची कारवाई; राजस्थानमधून पुण्यात ड्रग्सची तस्करी

खासदार सुप्रिया सुळेंकडून हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये पाहणी

गिरणी कामगार आज राज ठाकरे यांची भेट  घेणार

गोव्यात मुसळधार पाऊस, पणजीतील अनेक भागात पाणी साचले; जनजीवन विस्कळीत

महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला

खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात आज आंदोलन

लाडकी बहीण योजनेतून २,२८९ महिलांना वगळले; आदिती तटकरेंची विधानसभेत माहिती

आज पुण्यात ओबीसी समाजाची महत्वाची बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com