Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्री आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार

नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद

रायगडच्‍या किनाऱ्यांवर हजारो अनधिकृत बोटी; पोलीसांच्या सर्च ऑपरेशनमध्‍ये धक्‍कादायक बाब उघड

फास्टॅग नसलेल्या वाहनांना बसणार चाप; फास्टॅग नसल्यास वाहन काळ्या यादीत

इराणने परप्रांतीयांची केली हकालपट्टी; 5 लाखांहून अधिक नागरिक काढले देशाबाहेर

कल्याण पश्चिमेच्या वसंत व्हॅली परिसरात आग

'मातृभाषा आईसारखी, तर हिंदी आजीसारखी' आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं विधान

रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलणार

विदर्भातील 13 सिंचन प्रकल्प रद्द; वन जमीन मान्यता आणि अन्य कारणांनी प्रकल्प रद्द

सांगलीच्या खानापूर तालुक्यातून गुटखा जप्त

कल्याण, डोंबिवलीत धावणाऱ्या एसी बसेस बंद

कल्याण, डोंबिवलीत धावणाऱ्या एसी बसेस बंदमुख्यमंत्री आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com