Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर

कुर्ला येथील अनधिकृत हॉटेलचा मुद्दा विधानसभेत चर्चेला

प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरण; आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना अटक

पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ करा;  आमदार विक्रम पाचपुते यांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

पुण्यातील काही भागात जोरदार पावसाला सुरवात

मुंबईत कोकेनच्या तस्करी प्रकरणी महिलेला अटक

नंदिग्राम एक्सप्रेसला आग लागून होणारी मोठी दुर्घटना वेळीच लक्षात आल्याने टळली

पुणे-दिल्ली विमानात उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड

वडा पाव , समोसा, कचोरी आणि पिझ्झा या पदार्थांचा समावेश धोकादायक खाद्यपदार्थांच्या यादीत

पुणे शहरातील पाणीपुरवठा 17 जुलैला बंद

ई-बाईक टॅक्सीविरोधात आज मुंबईत आंदोलन

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतणार

मुंबईत आज फेरीवाल्यांचं आंदोलन; विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन

सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक

महाविकास आघाडीच्या आमदारांची विधान भवनात बैठक

आजपासून पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू

महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा बैठक

इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com