Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मिरा रोडमध्ये

विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध

परभणी जिल्ह्याला आज यलो अलर्ट

वर्ध्याच्या तळेगावात होणार 300 खाटांचं रुग्णालय

अमोल मिटकरींच्या पीएला अडवल्याने मिटकरींचं आंदोलन

विधानभवनातील राड्यानंतर सुरक्षेसंदर्भात मोठा निर्णय; यलो पासधारकांना आज विधानभवनात प्रवेश नाही

विधान भवनातील मारहाणीप्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना अटक

वडोदरा पूल दुर्घटनेनंतर गुजरात सरकार सतर्क; नाशिक-सुरत मार्गावरील जीर्ण पूल बंद

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वीस मिनिटे चर्चा

सागंलीतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच

आज पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजणार; अंतिम आठवडा प्रस्तावावर सभागृहात होणार चर्चा

चंद्रपुरात पिकांना पुराचा फटका; 5 हजार 317 हेक्टर क्षेत्रातील धानपिकं गेली वाहून

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मिरा रोडमध्ये

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com