Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : मतदान हे मतदानपत्रिकेवरच व्हायला हवं - उद्धव ठाकरे

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर

उद्धव ठाकरेंची आज मुलाखत

सिंधुदुर्गच्या नापणे धबधब्यावर पहिला काचेचा पूल; काचेचा पूल पर्यटकांसाठी तूर्तास बंद

परभणी जिल्ह्याला आज यलो अलर्ट

नागपुरात परिचारिकांचं बेमुदत कामबंद आंदोलन

पुण्याच्या हिंजवडीमध्ये अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याचे दर कमी

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीला सुरुवात

ठाकरे ब्रॅंड आम्ही नाही लोकांनी बनवलेला - उद्धव ठाकरे

निवडणूक आयोग म्हणजे धोंड्या - उद्धव ठाकरे

कोरोना काळात चांगलं सरकार चालवून दाखवलं - उद्धव ठाकरे

मतदान हे मतदानपत्रिकेवरच व्हायला हवं - उद्धव ठाकरे

गोवा शक्तिपीठ महामार्गासंदर्भात आज बैठक

संसदेच्या  पावसाळी अधिवेशनापूर्वी इंडिया आघाडीची बैठक होणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com