Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : रमी खेळण्याचा विषय छोटा - माणिकराव कोकाटे

देवेंद्र फडणवीसांनी मिडीयावर विश्वास ठेवून वक्तव्य केलं आहे - माणिकराव कोकाटे

सखोल चौकशी करावी मी दोषी आढळलो तर राजीनामा देईन - माणिकराव कोकाटे

राजीनामा देण्यासारखं काय घडलं ?  - माणिकराव कोकाटे

आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार  - माणिकराव कोकाटे

विनाकारण माझी बदनामी करणं सुरु   - माणिकराव कोकाटे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्षांना पत्र देऊन तक्रार करणार  - माणिकराव कोकाटे

मोबाईल उघडला तर गेम समोर आला, तो स्कीप होत नव्हता - माणिकराव कोकाटे

मी कधीही रमी खेळला नाही, मला रमी खेळताच येत नाही  - माणिकराव कोकाटे

रमी खेळण्याचा विषय छोटा  - माणिकराव कोकाटे

कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणं हा योजनेचा मुख्य उद्देश - माणिकराव कोकाटे

फडणवीस, दादांच्या वाढदिवसानिमित्त कृषी समृद्धी योजना लाँच - माणिकराव कोकाटे

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी

परिचारिका संपामुळे रुग्णांचे हाल; मुंबईच्या रुग्णालयांतील नियमित शस्त्रक्रिया देखील बंद

मुंबईतील कोळी बांधवांचा आजचा मोर्चा रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस

संतोष देशमुख खून प्रकरणाची आज 10 वी सुनावणी

अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद

ससून रुग्णालयाला परिचारिकांच्या संपाचा फटका

मनोज जरांगेंनी घेतली विजयकुमार घाडगेंची भेट

जालिंदर सुपेकर यांना क्लिनचीट

मुंबईच्या हवामान पातळीत सुधारणा; मुंबईच्या प्रदूषण पातळीत 44 टक्के घट

हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्ध्याच्या दौऱ्यावर

माणिकराव कोकाटे यांची आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com