Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार

अंजली दमानिया यांच्याकडून सावली बारची पाहणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंतप्रधान मोदींच्या भेटीला

सूरज चव्हाण अखेर पोलिसांना शरण; सूरज चव्हाण रात्री लातूर पोलीस ठाण्यात हजर

पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफे पुन्हा अडचणीत; भुर्जीमध्ये सापडलं झुरळ

मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद; मुंबई उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू

कोस्टल रोडवर नौदलाच्या वाहनाचा अपघात

परभणीच्या पाथरीत बस आणि दुचाकीचा अपघात

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com