Lokshahi Marathi Live
Lokshahi Marathi Live

Latest Marathi News Update live : 2006 लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरण; सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर

पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा देण्यास सुरुवात

अमरावतीच्या धारणी अकोट मार्गावर दरड कोसळली

मराठमोळ्या दिव्या देशमुखची ऐतिहासिक कामगिरी; दिव्या देशमुख महिला बुद्धिबळ वर्ल्डकप फायनलमध्ये

बच्चू कडूंचं आज महाराष्ट्रात रास्तारोको आंदोलनाचं आवाहन

पंतप्रधान मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात

शेतकरी कर्जमाफीसाठी आज राज्यभर आंदोलन

मंत्री छगन भुजबळ आज पुणे दौऱ्यावर

गणेशमूर्ती विसर्जनबाबत आज पुन्हा एकदा सुनावणी होणार

श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार

गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस

आमदार रोहित पवारांविरोधात तक्रार दाखल

मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी; मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू

2006 लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरण; सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती 

साई मंदिर बॉम्बेने उडून देण्याची धमकी दिली

रायगडच्या महाडमध्ये अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com