Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; 20 ते 25 मिनिटं उशिराने

आज दौंड तालुका बंदची हाक

पुण्याचं खराडी रेव्ह पार्टी प्रकरण; प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींची कोठडी आज संपणार

पुण्याच्या यवतमध्ये आज 'हिंदू जनआक्रोश मोर्चा'

महादेव मुंडेंचे कुटुंबीय घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

कैलास गोरंट्याल यांचा आज भाजपात प्रवेश

दिव्यांगांच्या डब्यामधून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांवर होणार कारवाई

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी कोर्टात हजर 

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाचे वाचन सुरू

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com