पुण्यात अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी
हडपसर, औंध, वारजे, सिंहगड रोडवर कोंडी
मुंबई-पुणे महामार्गावर देखील वाहतूक कोंडी
रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका
जम्मू-काश्मीरमध्येही घडामोडींना वेग शिवसेना UBT राज्य प्रमुख सामंतांच्या भेटीला
कोल्हापुरात रक्षाबंधन दिवशीच महिलांच आंदोलन….
अहिल्यानगरमध्ये राखी पौर्णिमेच्या निमित्ताने सरकारविरोधात काळी राखी आंदोलन.