Lokshahi Marathi Live
Lokshahi Marathi Live

Latest Marathi News Update live : ताडदेव येथील एका घरात तब्बल साडे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला

महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका

तिसऱ्या श्रावण सोमवारी औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

दिल्लीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा; सर्व विरोधी पक्षाचे खासदार होणार आंदोलनात सहभागी

राहुल गांधी यांना पुन्हा निवडणूक आयोगाची नोटीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर दौऱ्यावर

आज कबुतर खाना प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज लोकसभेत एक नवीन आयकर विधेयक सादर करतील

शरणू हांडे अपहरण प्रकरणातील 7 व्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी

ताडदेव येथील एका घरात तब्बल साडे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com