Lokshahi Live Blog
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

नाशिकमध्ये मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेची एकत्रित बैठक

लोकल ट्रेनच्या छतावर तरूण जळालेल्या अवस्थेत सापडला

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल

आज अंगारकी संकष्टी चतुर्थी

सिंधुदुर्गातील दोडामार्गमध्ये रानटी हत्तींचा हैदोस; हत्तींच्या प्रश्नी दोडामार्गमध्ये 14 ऑगस्टला आंदोलन

लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता 25 टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान 15 डब्यांची गाडी धावणार

एअर इंडियाने दिल्ली-वॉशिंग्टन विमानसेवा केली बंद

कबुतरांना खायला देणं पडलं महागात; 1 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत 1.32 लाखांचा दंड वसूल

दादर कबुतरखान्याबाबत बुधवारी 13 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

दहीहंडीचा सराव करताना 11 वर्षाच्या मुलाचा पडून मृत्यू; मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

गणेशोत्सव मंडळांना आज उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com