Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर

नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; 4 जणांचे मृतदेह सापडले, दोन जणांचा शोध सुरू

पुण्यात आज सकाळपासून पुन्हा मुसळधार पाऊस

मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर

साताऱ्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबईतील अंधेरी सबवे पाण्याखाली; दोन ते अडीच फूट पाणी साचलं

कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारा मार्ग बंद; गगनबावडाच्या मांडूकली रस्त्यावर पाणी साचलं

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगा इशारा पातळीवर, पाणीपातळी 34 फुटांवर

आजपासून 36तास अर्ध्या नागपुरात पाणीपुरवठा बंद

नाशिकमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि पोलिसांची आज बैठक

पुण्यात आज पावसाचा रेड अलर्ट; पुणे पालिकेचं आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस

मध्य आणि हार्बर लोकल उशिराने; 20 ते 25 मिनिटं उशिराने

पुण्यातील येरवडा, टिंगरेनगर भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगेची इशारा पातळीकडे संथ गतीने वाटचाल

मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाने आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com