Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : सुनील तटकरे यांची आज पत्रकार परिषद; महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी टेस्ला खरेदी केली

बारामतीत आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा

थेट परदेशी गुंतवणुकीत कर्नाटक प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

मुंबईत २४ रुपये किलोने मिळणार कांदा; केंद्र सरकारची सवलत योजना

नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौरा

सुनील तटकरे यांची आज पत्रकार परिषद; महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची रांग आज रात्री बंद करण्यात येणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com