Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : ओबीसी संघटनांची आज मुंबईत बैठक

नागपूर-दिल्ली-नागपूर विमानसेवा वेळापत्रकात बदल; 16 सप्टेंबरपासून एअर इंडियाच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिवसेनेचा मेळावा

नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ; गंगापूर धरणातून 3 हजार क्युसेकचा विसर्ग

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी; दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला पेण स्थानकात थांबा

चतुर्दशीच्या दिवशी बॉम्ब स्फोट होणार असा मेसेज करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात 

चंद्रग्रहण काळात अंबाबाई मंदिरात जलाभिषेक; आज नित्यनेमाने पूजा-आरती दिनक्रम चालणार

नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनावेळी सहा जणांचा मृत्यू; तर एक बेपत्ता

श्रीकांत शिंदेंनी बोलावली शिवसेना खासदारांची बैठक

मुंबईला मिळणार वातानुकूलित 18 डब्यांची लोकल

ओबीसी संघटनांची आज मुंबईत बैठक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com