Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला

नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला

नाशिकमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा

आज गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा

उपराष्ट्रपतीपदासाठी पंतप्रधान मोदींकडून मतदान 

उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, मतदानाला सुरुवात

ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीसाठी व्हीप जारी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला समन्स

आजपासून आशिया कप क्रिकेटचा थरार; पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमध्ये

एल्फिस्टन पुल पाडणे पुन्हा लांबणीवर

ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात आज मुंबईत बैठक

आधार कार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरणार, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश

दिवाळीत मध्य रेल्वेच्या 944 विशेष गाड्या धावणार

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 97 टक्के पाणीसाठा

आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com