Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज चौदावी सुनावणी

मुंबईतील मेट्रो 2 बीचा पहिला टप्पा लवकरच सेवेत

ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज चौदावी सुनावणी

दहिसर टोलनाका आता वर्सोवा पुलासमोर

12 आसन क्षमतेच्या वाहनांना आता स्कूल व्हॅनचा दर्जा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

जम्मू-काश्मीरची स्थिती हळूहळू पूर्वपदावर; पुरामुळे बंद असलेल्या शाळा आज पुन्हा उघडल्या

सिंधुदुर्गात आढळलं भारतातील दुसरं मोठं फुलपाखरू

पुण्यात आज शिवसेनेची बैठक; मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक

कोल्हापुरात एसटीने 4 दुचाकी उडवल्या; रस्त्याकडेला लावलेल्या 4 दुचाकींचं नुकसान

सांगलीच्या तासगावजवळ कार-दुचाकीचा अपघात; तिघे ठार, 4 जण जखमी

ठाण्यातील घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

अटल सेतूवरून शिवडीला जात असताना एका कारचा डंपरला धडकून मोठा अपघात

ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यव्यापी आंदोलन

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com