Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

पत्रकार जे. डे यांच्या हत्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चार आरोपींना जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल

तांत्रिक कारणामुळे सातत्यानं पुढे ढकलली जाणारी ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या सुनावणीला आजपासून सुरूवात

मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियर शासन निर्णयाविरोधातल्या याचिकांवर आज पुन्हा होणार सुनावणी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची आज बैठक

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com