Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : अंतरवालीत विखे पाटील आणि मनोज जरांगेंची भेट

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज,सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता

पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु

असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगर शहरात सभा

कोल्हापुरात आयकरचे छापे; स्टील उद्योग समूहाच्या मालकावर आयकर छापे

भारत आणि यूकेच्या पंतप्रधानांची राजभवनावर भेट

अंतरवालीत विखे पाटील आणि मनोज जरांगेंची भेट

आरेजेव्हीएलआर ते कफ परेड या मेट्रोचे अंतिम टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले

सोन्यानंतर चांदीलाही मोठी झळाळी चांदीच्या दरात 7 हजारांनी वाढ तर सोन्याचे दर 1 लाख 26 हजारांवर

घायवळ बंधूंवर आणखी एक गुन्हा दाखल! निलेशने बांधकाम व्यवसायिकाला बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com