Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट

सर्व पक्षीय शिष्टमंडळ थोड्याच वेळात निवडणूक आधिकारी चोकलिंगम यांना भेटणार

सोलापूर काँग्रेस पक्षाकडून स्वाक्षरी मोहीम सुरू

शरद पवार शिवालयात दाखल 

नोव्हेंबरमध्ये नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका होणार

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत भरणार मेरिटाइम उद्योगातील सर्वात मोठी परिषद

मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात होणार दस्त नोंदणी

खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी निलेश घायवळ याच्या वकिलाकडून पुणे न्यायालयात अर्ज

मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट

सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आज पत्रकार परिषद

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी सर्व बौद्ध आंबेडकरी जनतेचा विराट मोर्चा

बच्चू कडू कोल्हापूर दौऱ्यावर

गुंड निलेश घायवळचा पाय आणखी खोलात, कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

शिल्पा शेट्टी प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

मनसे नेते अमित ठाकरे आज पुण्यात

'आमची मनसेसोबत युती नाही' काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलांचं मोठं विधान

मविआ आणि मनसेचे नेते राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची आज घेणार भेट 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आज बैठकांचं सत्र

समीर पाटील यांची आज पत्रकार परिषद

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com