Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार तातडीने मेळावा

एल्विश यादव, फाजिलपुरिया विरोधात आरोपपत्र दाखल

संजय राऊत यांचं काँग्रेस श्रेष्ठींना पत्र

मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत उद्या बीडमध्ये महाएल्गार सभेचे आयोजन

दिलीप खेडकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार तातडीने मेळावा

गोकूळ दूध उत्पादकांचा जनावरांसह भव्य मोर्चा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज नाशिक दौऱ्यावर

पुण्यात मध्यरात्री हवेत फायरिंग

राज्यपाल नियुक्त 5 आमदारांची नियुक्ती रखडली

सलीम खान राज ठाकरे यांच्या भेटीला  

पुणे बनणार भारताची ‘सायकल राजधानी’

पंतप्रधान मोदी आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज बारामती दौऱ्यावर

खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक

अखेर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांच्या युद्धबंदीवर एकमत

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज आणि उद्या नाशिक दौ-यावर

शिल्पा शेट्टी प्रकरणात उच्च न्यायालयात आज पुन्हा होणार सुनावणी

सीबीआयच्या पथकाची नाशिकमधे मोठी कारवाई; CGST आणि केंद्रिय उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकाला 5 लाखांची लाच घेताना अटक

निलेश घायवळ प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांची आज पत्रकार परिषद

राजकीय पक्षांच्या बेकायदा फलकांविरोधात दाखल जनहित याचिकेवर काल सुनावणी पार पडली

दिवाळी बोनस देण्याच्या मागणी करता बेस्ट कामगार सेनेतर्फे वडाळा बेस्ट डेपोसमोर आज आंदोलन

मनमानी पद्धतीने दूध संकलक संस्थांचे पैसे कपात केल्याचा आरोप करत दूध उत्पादकांचा गोकुळवर आज 'जवाब दो' मोर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज जयसिंगपुरात ऊस परिषद

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com