Latest Marathi News Update live : संजय राऊतांची तब्येत खालावली, भांडूपच्या फोर्टीस रुग्णलयात दाखल

Latest Marathi News Update live : संजय राऊतांची तब्येत खालावली, भांडूपच्या फोर्टीस रुग्णलयात दाखल

उद्धव ठाकरेंचा आजपासून 8 नोव्हेंबरपर्यंत मराठवाडा दौरा

निवडणूक हंगामात महावितरणची वीज स्वस्त; महावितरणच्या बिलात जवळपास 12 टक्क्यांची कपात

उपमुख्यमंत्री शिंदे 7 नोव्हेंबरला बिहार दौऱ्यावर

पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचं सकाळी 10 वाजता पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर करणार आंदोलन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर

सोलापुरात केंद्रीय पथकाकडून रात्री नुकसानीची पाहणी

हिंगोली जिल्ह्यात शिवसेना नगरपरिषदच्या निवडणुका स्वबळावर लढवणार; शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा नारा

उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल

वडाळा येथे मोनो रेल ट्रायल दरम्यान बंद

थोड्याच वेळात राहुल गांधी यांची पत्रकार परिषद 

निलेश घायवळवर मकोकाअंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल होणार

उद्धव ठाकरे बीडमध्ये दाखल

राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरू

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी भागात केंद्रीय पथक दाखल

आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती नको-पवारांची राष्ट्रवादी

स्थानिक स्थिती पाहून युती-आघाडीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना-सुळे 

संजय राऊतांची तब्येत खालावली 

संजय राऊतांची तब्येत खालावली, भांडूपच्या फोर्टीस रुग्णलयात दाखल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com