Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : युतीबाबत स्थानिक स्तरावर चर्चा सुरु...काही ठिकाणी युती झाली... मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

पुन्हा अतिमुसळधार पावसाचं मोठं संकट

मुंबई -महापालिका निवडणुकीसाठी मनसेची खलबतं

खासदार सुप्रिया सुळे आज नवले पुलाची करणार पाहणी

बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती… मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी दिला होता राजीनामा… नवीन शासन निर्णयानुसार पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती

नवी मुंबईत ख्रिसमसच्या मुहूर्तावर विमान झेपावणार...ट्रॅव्हल्स एजन्सीकडे तिकीट बुकिंगसाठी विचारणा

मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर.. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं करणार उद्घाटन.. तसेच भाजपच्या कार्यालयाचं करणार उद्घाटन..

युतीबाबत स्थानिक स्तरावर चर्चा सुरु...काही ठिकाणी युती झाली... मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com